सेवा व शुल्क
सेवा संकल्प अभियान — नाशिक महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने. शाळेतील विद्यार्थ्यांचे शासकीय दाखल्यांचे अर्ज शाळेमार्फत भरले जातात; कागदपत्रे तपासून अर्ज आपले सरकार पोर्टलवर सादर केला जातो.
राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र (Nationality and Domicile Certificate)
शासकीय शुल्क (Government fee)₹69
शाळेत रोख भरल्यास₹69
- शासकीय शुल्क शासनाच्या दरानुसार आहे. Online platform fee मध्ये payment gateway चे शुल्क व संस्थेचे सेवा शुल्क समाविष्ट आहे.
- Online शुल्क फक्त ज्या शाळांसाठी कार्यालयाने सुरू केले आहे तिथेच, कागदपत्रे तपासून झाल्यावर, विद्यार्थ्याच्या वैयक्तिक link वरून भरता येते. बाकी सर्व शाळांत शुल्क शाळेत रोख भरावे.
- Online शुल्क स्वीकारणारी संस्था: [संस्थेचे नोंदणीकृत नाव] (Razorpay द्वारे).
- सेवा कशी मिळते: अर्ज → कागदपत्रे तपासणी → शुल्क → आपले सरकार पोर्टलवर अर्ज सादर → पोचपावती WhatsApp वर → सक्षम शासकीय अधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र WhatsApp वर व विद्यार्थ्याच्या link वर. कोणतीही वस्तू पोस्टाने पाठवली जात नाही.
प्रश्न असल्यास: संपर्क.